पोलीस ठाणे वैजापूर च्या वतीने सर्व नागरीकांना जाहिर आवाहन - Vaijapur News

Breaking

Saturday, April 4, 2020

पोलीस ठाणे वैजापूर च्या वतीने सर्व नागरीकांना जाहिर आवाहन

👏🏻 जाहीर आवाहन... 🎤

पोलीस ठाणे वैजापूर च्या वतीने सर्व नागरीकांना जाहिर आवाहन करण्यात येते की कोरोना महामारी या रोगाचे पार्श्वभूमीवर आपण , आपले नातेवाईक किंवा आपले मित्र किंवा इतर यांनी *धर्मिक भावना दुखावतील* अशा कोणत्याही प्रकारचे कोरोना रोगाबाबत अथवा इतर प्रकारचे शाब्दिक , वीडियो ग्राफ किंवा ऑडिओ मेसेज तयार करु नये अथवा वैयक्तिक किंवा ग्रुपमध्ये किवा फेसबुक वर फॉरवर्ड करु नये किंवा कोणी करणार नाही याची ग्रुप अॅडमिन म्हणुन आपली व आपणा सर्वांची जबाबदारी राहील. असे काही झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची आपणा दक्षता घेणे.  आपल्यामुळे फेसबुक अथवा ग्रुप वर वादग्रस्त वक्तव्यामुळे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेणे. नाहीतर आपणा विरुध्द कडक अशी कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
            
                    आवाहनकर्ते
               श्री.अनंत कुलकर्णी 
                 पोलीस निरीक्षक
               पोलीस ठाणे वैजापूर

No comments:

Post a Comment