29 ऑक्टोबर 2021 रोजी एकूण 14 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, - Vaijapur News

Breaking

Friday, October 29, 2021

29 ऑक्टोबर 2021 रोजी एकूण 14 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद,

*औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी एकूण 14 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 11 जण कोरोनामुक्त तर 133 रुग्णांवर उपचार सुरू* 
औरंगाबाद जिल्ह्यात आज 11 जणांना (शहर 06, ग्रामीण 05) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45  हजार 404 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 14 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49  हजार 145 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 608 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 133 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.  
 
*शहर रुग्ण संख्या (09)* 

घाटी  परिसर 1, इटखेडा 1, म्हाडा कॉलनी 1, भगवान बाब नगर 1, दिशा संकूल 1, अन्य 4 
 
*ग्रामीण भाग रुग्ण संख्या (05)* 

औरंगाबाद 2, गंगापूर 1, वैजापूर 1, पैठण 1

_____________________________________

No comments:

Post a Comment