वैजापुरात घरफोडी दोन लाखाचा ऐवज लंपास - Vaijapur News

Breaking

Wednesday, October 13, 2021

वैजापुरात घरफोडी दोन लाखाचा ऐवज लंपास

वैजापुरात घरफोडी दोन लाखाचा ऐवज लंपास।     इंद्रनील वसाहतीत बंद सदनिकेचा कडीकोयंडा तोडून मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरातील सोना चांदीचे दागिने असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला दरम्यान विश्रांती घेतलेल्या चोरट्यांनी पुन्हा सणासुदीच्या तोंडावर सक्रीय झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील स्टेशन रोड वरील संजय साळुंके यांच्या घरात संदीप महादेव कांबळे हे कुटुंबासह राहतात कांबळे पती-पत्नी हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत संधी त्यांना टायफाईड असल्याने ते एका रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यामुळे त्यांची पत्नी जेवणाचा डब्बा घेऊन हॉस्पिटलमध्ये मुक्कामी राहात होती सोमवारी रात्री चोरट्यांनी याचा फायदा घेत घरफोडी केली

No comments:

Post a Comment