निधन वार्ता - शिवराणा व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वरसिंह धोंडिरामसिंह राजपूत(उसारे) यांचे वृद्धापकाळाने निधन - Vaijapur News

Breaking

Wednesday, October 20, 2021

निधन वार्ता - शिवराणा व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वरसिंह धोंडिरामसिंह राजपूत(उसारे) यांचे वृद्धापकाळाने निधन

वैजापूर ता,२०
येथील राजपूत समाजाचे जेष्ठ नागरिक शिवराणा व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वरसिंह धोंडिरामसिंह राजपूत(उसारे) यांचे वृद्धापकाळाने मंगळवार रोजी रात्री निधन झाले,  ते ९० वर्षाचे होते,
त्यांच्या पार्थिवावर बुधवार(ता,२०)रोजी येथील अमर
धाम मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले,याप्रसंगी
नगरसेवक शैलेश चव्हाण,रमेश हाडोळे, शंकर पहलवान, दिलीपसिंह राजपूत,शिवदत्तसिंह  राजपूत,व शिवराणा व्यायाम शाळेचे सचिव धोंडिरामसिंह राजपूत यांनी श्रद्धांजली अर्पण केली,त्यांच्या  पश्चात एक मुलगा,व दोन मुली,सून ,नातवंडे असा परिवार आहे,माजी नगरसेवक
दिलीपसिंह राजपूत यांचे ते चुलत भाऊ होत,(फोटो
    कै,ईश्वरसिंह धोंडिरामसिंह राजपूत,वैजापूर)

No comments:

Post a Comment