दरवर्षी संपूर्ण देशात २१ऑक्टोबर हा दिन पोलीस स्मृती दिन म्हणून पाळून या दिवशी २१ ऑक्टोबर
१९५९रोजी भारत -चीन सीमेवर हॉट स्प्रिंग येथे भारताच्या पेट्रोलिंग करणाऱ्या सी,आर,पी,एफ जवानांवर चिनी सैनिकाकांनी अमानवीय गोळीबार केला,त्यात भारताचे दहा जवान शहीद झाले ,यास्तव
दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी या दहा जवानांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतात,याचाच एक भाग म्हणून सी,आर,पी,एफ चे सेवानिवृत्त हवालदार गौतम गायकवाड व धोंडिरामसिंह राजपूत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते,या कार्यक्रमात नगराध्यक्ष शिल्पा परदेशी,माजी सैनिक ,अर्ध सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक हंगे,सुभेदार काशीनाथ पवार नामदेव ननावरे,मिलिटरी
शिक्षक परमेश्वर गायकवाड,शिवगावं सैनिक शाळेचे राहुल गायकवाड,व्यापारी महासंघ अध्यक्ष काशिनाथ
शेठ गायकवाड, भाजपा गटनेते व नगरसेवक दशरथ
बनकर,दिनेश राजपूत,अजय भुजबळ,वैजीनाथ मिटकरी,विरजवान पत्नी कुसुम त्रिभुवन,विरजवान माता सुमन गायकवाड,विजयसिंह फौजी,पी,एम,वेद,डॉ,धरमसिंह राजपूत,पोलिस हवालदार के,एम,वेलगुडे,निलेश पारख,
इत्यादी उपस्थित होते,आरंभी श्रीमती परदेशी ,श्रीमती गायकवाड,श्रीमती त्रिभुवन यांनी शाहिद जवान यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,प्रास्ताविक गौतम गायकवाड यांनी केले,धोंडिरामसिंह राजपूत यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले,मराठवाड्यात असे कार्यक्रम होत नाही ते व्हावे व मुलात राष्ट्रनिष्ठा जागृत व्हावी,शहोद जवानांचे राष्ट्र कर्तव्य सर्वांना माहीत व्हावे यासाठी असे कार्यक्रम मराठवाडा भर करण्याचा संकल्प आहे असे गायकवाड यांनी प्रास्ताविकात सादर,शहरातील
विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ,अमोल कंटाकटले,व श्री दत्त
हॉस्पिटल डेपो रोडचे डॉ,दिनेश राजपूत यांनी माजी सैनिकाकडून तपासणी �
No comments:
Post a Comment