वैजापूर च्या आधार जेष्ट नागरिक सेवा संघ अध्यक्षपदी अण्णा शेळके तर सचिवपदी जेष्ठ पत्रकार घनश्याम वाणी - Vaijapur News

Breaking

Sunday, October 24, 2021

वैजापूर च्या आधार जेष्ट नागरिक सेवा संघ अध्यक्षपदी अण्णा शेळके तर सचिवपदी जेष्ठ पत्रकार घनश्याम वाणी

: वैजापूर ता,२४
येथील आधार जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या सदस्यांची
बैठक रविवार(ता,२४)रोजी जगत गुरू तुकाराम महाराज सभागृहात पार पडली या बैठकीत वर्ष २०२१ते वर्ष२०२४) या तीन वर्षासाठी  सर्वानुमते अध्यक्षपदी अण्णासाहेब शेळके तर सचिव पदी जेष्ठ
पत्रकार घन:श्याम वाणी यांची एकमताने निवड झाली,
अन्य पदाधिकारी कोषाध्यक्ष आसाराम निकम,तर सदस्य म्हणून अली अहमद,पांडुरंग शेटे,पोपट भोसले,
दगु वाणी,रंजक शेटे,नारायण लाडवानी,भागीनाथ निकम,वैजीनाथ मिटकरी यांची निवड झाली,या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मावळते अध्यक्ष
उत्तमराव साळुंके,व जेष्ठ सदस्य धोंडिरामसिंह राजपूत
यांनी गुलाब पुष्प देऊन केला, या प्रसंगी सेवा निवृत्त
पोलीस निरीक्षक सोपान निकम,बाबुराव वाणी, सोन्याबापू गावडे,पदमसिंह मंडावत,उगले आप्पा
इत्यादी मान्यवर उपस्थित होते,(फोटो कॅप्शन-नवनिर्वाचित अध्यक्ष श्री शेळके,श्री वाणी,मावळते अध्यक्ष उत्तमराव साळुंके,धोंडिरामसिंह राजपूत,वैजीनाथ मिटकरी,सोन्याबापू गावडे,सोपाकरावं निकम)
  तर 

No comments:

Post a Comment