निधन वार्ता- रेशमबाई शंकरराव पुणे यांचे अल्पशा आजाराने निधन - Vaijapur News

Breaking

Thursday, October 14, 2021

निधन वार्ता- रेशमबाई शंकरराव पुणे यांचे अल्पशा आजाराने निधन

वैजापूर- प्रतिनिधी वैजापूरतील पंडित नगर येथील ज्येष्ठ रहिवासी रेशमबाई शंकरराव पुणे(वय85)  यांचे गुरुवारी सकाळी  औरंगाबाद येथे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्यावर औरंगाबाद येथील पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, नातू व पणतू  असा परिवार आहे                       वैजापूर नगरपालिकेचे रोखपाल बाबुराव पुणे यांच्या त्या आई होत.

No comments:

Post a Comment