आज एकूण 14 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर - Vaijapur News

Breaking

Tuesday, November 2, 2021

आज एकूण 14 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 458 कोरोनामुक्त, 118 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 12 जणांना (मनपा 06, ग्रामीण 06) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45  हजार 458 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 14 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49  हजार 186 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 610  जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 118 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

 *मनपा (09)* 
मुकुंदवाडी 1, बीड बायपास 1, रेल्वे स्टेशन कॅम्प 1, आईसाहेब चौक, हर्सुल 1, उत्तरानगरी 1, अल्तमश कॉलनी 1, अन्‍य 3

*ग्रामीण (05)* 
गंगापूर 2, खुलताबाद 1, वैजापूर 2

*मृत्यू (01)*
*घाटी (01)*
1.67, पुरूष,  देवनाळा, खुलताबाद
******

No comments:

Post a Comment