हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण दिवाळी पाच दिवस साजरा केला जातो याची सुरुवात वसुबारस ने होते या निमित्ताने विश्व हिंदू परिषद,गौरक्षा विभाग वैजापूर शहराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गौपालकांच्या घरोघरी जावून गौपूजन व गौपालकांचा सन्मान-सत्कार करण्यात आला.यावेळी स्वदेशी गाईंचे वैज्ञानिक महत्व,गोधनाचे महत्व,फायदे तसेच देशी गॊवंश टिकवणे का आवश्यक आहे संदर्भात प्रबोधन करण्यात आले.
Tuesday, November 2, 2021

वसुबारस निमित्त वि. हि. प. च्या वतीने वैजापूरात स्वदेशी गौपालकांचा सत्कार*
Tags
# वैजापूर
Share This
About Kiran Rajput
वैजापूर
Labels:
वैजापूर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
गो पालन हवे ' गो पुजन नव्हे.
ReplyDeleteगोपालन हवे गोपूजन नव्हे
ReplyDelete