आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर यांनी जिल्हा क्रिडा विभाग अंतर्गत वैजापुर-गंगापूर विधानसभा मतदार संघातील "20 जिल्हा परिषद शाळांना 60 लक्ष रुपये" निधीचे क्रिडा साहित्य मंजुर केले . शिवूर येथे 3 लक्ष रुपये निधीचे क्रिडा साहित्याचे लोकार्पण व ग्रामविकास विभाग अंतर्गत मंजुर केलेल्या "श्री संत शंकरस्वामी महाराज" संस्थान परिसरात "10 लक्ष रुपये पेव्हर ब्लॉक" बसविणे कामांचे भूमिपूजन आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर यांच्या अध्यक्षतेखाली व मा जिल्हाध्यक्ष भाजपा एकनाथराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी कृ उ बा समिती सभापती भागिनाथ दादा मगर, जे के दादा जाधव, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, जिल्हा बँक संचालक रामहरी बापू जाधव, सुनिल दादा पैठणपगारे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी पोलिस उपनिरिक्षक केळे साहेब, उपतालुकाप्रमुख बबनतात्या जाधव, मा उपसभापती राजेंद्र पा चव्हाण, गोकुळ पा आहेर, मा सभापती सुभाष पा जाधव,ह भ प चंद्रभान दादा निकम, विभागप्रमुख नंदूभाऊ जाधव, प्रकाश वाघ, सरपंच श्रीमती राजश्री जाधव, राजेंद्र जाधव, चांगदेव जाधव, दिलीप काका जाधव, उपसरपंच रामेश्वर जाधव, बाळासाहेब चेळेकर, बाबासाहेब दरेकर, नितीन शेठ चुडीवाल, सोमनाथ महाराज, नारायण सूर्यवंशी, शिवाजी साळुंके, माणिक अण्णा निघोटे, काकासाहेब पा गायकवाड, शिरीष पा चव्हाण, आत्माराम पा गायकवाड, बाबासाहेब राऊत, मधुकर पवार, बाळनाथ पा मुळे, अनिल पा भोसले, सुनिल शिरोडे, विवेक जाधव, मंगेश जाधव, रामेश्वर साळुंके सर व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment