पेट्रोल, डिझेल च्या करात राज्य शासनाने कपात करावी -भा.ज.पा. ची मागणी - Vaijapur News

Breaking

Friday, November 12, 2021

पेट्रोल, डिझेल च्या करात राज्य शासनाने कपात करावी -भा.ज.पा. ची मागणी

आज तहसील कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी वैजापूर तर्फे केंद्र शासनाने पेट्रोल डिझेल कमी केलेल्या दर कपातीच्या धरतीवर राज्य शासनाने ही करात कपात करावी व एस .टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून देण्यात यावी तसेच इतर समस्या कडे हे राज्य शासन दुर्लक्ष करीत आहे यासाठी वैजापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले .याप्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथराव जाधव , भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, नगरपरिषद गटनेते दशरथ  बनकर ,जिल्हा चिटणीस नारायण तुपे, पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत , नगरसेवक दिनेश राजपूत, शैलेश चव्हाण, गणेश खैरे, बजरंग मगर, गोकुळ भुजबळ, रतिलाल गायकवाड ,चंद्रशेखर साळुंके, चांगदेव उघडे ,ज्ञानेश्वर आदमाने ,महेश भालेराव, संतोष मिसाळ ,अशोक शेळके ,महेंद्र काटकर ,संतोष आवारे, प्रदीप चव्हाण गोकुळं ,उचित विनय संचेती,  शैलेश पोंदेे,  प्रवीण पठाडे, सकाहारी बागुल ,केशव आंबेकर, गौतम गायकवाड सह अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment