वैजापूर ता,१९
ईश्वर कुण्या एकाचे नाही तर ते या भूतलावरील सर्व
मानव जातीचे आहेत, आणि ईश्वराचे अस्तित्व प्रत्येक
मनुष्यात आहे त्यामुळे या भूतलावर कुणीही कुणात भेदभाव करू नये असे सर्व धर्मसंभावाचे प्रतीक असलेले श्री गुरू नानक जी मानीत असत असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यीक व स्वच्छतादूत धोंडिरामसिंह राजपूत यांनी शुक्रवार(ता,१९)रोजी येथील गुरुद्वारात गुरुनानक जी यांच्या जयंती निमित्त
आयोजित कार्यक्रमात केले,ते पुढे म्हणाले की,ईश्वर
प्राप्तीसाठी मानवी अंतःकरणात भक्ती असली व मनापासून ध्यान धारणा केली तर ईश्वराची एकदा तरी कोणत्याही रुपात भेट होतेच,याप्रसंगी गुरुद्वारात या वर्षी मिरवणूक अनुमती न मिळाल्याने अखंड पाठ समाप्ती,भजन,कीर्तन व महाप्रसाद वाटप गुरुद्वारातच
कुमार आहुजा, राजेंद्र आहुजा,मनोज पंजाबी,रितेश
आहुजा,सागर आहुजा,प्रीतम कौर पंजाबी,प्रीती खनिजो,अमर आहुजा, सरिता आहुजा,पदमा आहुजा,
ज्योती आहुजा,रचना पंजाबी,कविता पंजाबी,सुलोचना
पंजाबी,जितू खनिजो,संतोष प्रसाद,पोथीवाला यांनी सहभाग नोंदविला महिला वर्ग मोठ्या आनंदाने भजन व ग्रंथ पठनात सहभागी ,झाल्या होत्या,शेवटी प्रीती
खनिजो यांनी सर्वांचे आभार मानले,
No comments:
Post a Comment