वैजापूर / प्रतिनिधी
शहरातील मोंढा मार्केट येथे आद्य क्रांतिगुरू गुरुवर्य लहुजी साळवे यांच्या २२७ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला या सर्व प्रथम क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन बी. एस. त्रिभुवन ,नगरसेवक बबन त्रिभुवन, दशरथ बनकर,राजेश गायकवाड, तहसील चे पेशकार पारस पेटारे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी
हाजी अकिल शेठ , सुल्तान पार्टी , हिकमत काका, साहेबराव पडवळ,बाळासाहेब पवार, मधुकर त्रिभुवन, धर्मेन्द्र त्रिभुवन, विजय ( बाबा )त्रिभुवन, बाबासाहेब, रोशन त्रिभुवन, किशोर सोळसे, रवि पगारे, पंडित त्रिभुवन, सोमनाथ अस्वले, विकास सोळशे, दिपक पवार सचिन त्रिभुवन, कैलास त्रिभुवन, सोमनाथ त्रिभुवन, पोपट अस्वले, अतिष त्रिभुवन, दिनेश त्रिभुवन, जाकीर पठाण,विलास म्हस्के, किशोर सोळसे,विशाल त्रिभुवन , सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन शिवा थोरात,रुद्रा शेजवळ,दीपक पवार व युवा लहुजी भीम प्रतिष्ठान, संविधान जागृती मंच च्या वतीने केले
No comments:
Post a Comment