उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी आदेशीत
केल्याप्रमाणे आज बुधवार (ता,२४)रोजी मुस्तफा पार्क मध्ये उपजिल्हा रुग्णालय व नगर परिषदेच्या वतीने अतिरिक्त कोविड-१९ लसीकरण केंद्र लावण्यात आले ,या केंद्रावर सकाळ पासून मुस्लिम बांधव आणि भगिनींनी मोठी गर्दी केली या प्रभागाचे नगरसेवक बिलालशेठ सौदागर,मुमताज बी ,सौदागर,प्रकाश चव्हाण, यांनी घरोघरी जाऊन पात्र बंधू -भगिनींना लस घेण्यास प्रवृत्त केले,सकाळ पासून वरील नगरसेवक सायंकाळ पर्यंत प्रभागात थांबून त्यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेतले,स्वछतादूत धोंडिरामसिंह राजपूत यांनीही या प्रभागात जाऊन नागरिक बंधू व भगिनींना कोविड लसीचे महत्व समजावून सांगितले या प्रसंगी प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन,राजेश गायकवाड,ललित काथवटे व मोहल्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
No comments:
Post a Comment