वैजापूर पंचायत समिती चा कारभारी कोण मिस्टर सभापती का उपसभापती का सर्व मोकाट? वैजापूर पंचायत समितीमध्ये राजकीय वर्चस्वावर महिलाराज असताना मिस्टर सर्व यंत्रणा सांभाळतात असे निदर्शनास आले आहे. वैजापूर पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या सीनाताई मनाजी मिसाळ तर राष्ट्रवादीच्या उपसभापतीपदी योगिता आनंद निकम या पदसिद्ध आहेत. परंतु वैजापूर पंचायत समितीचा कारभार संभाळणारी मिस्टर सभापती व उपसभापती मुळे महिलांची फार मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे .सभापती व उपसभापती या पदावर महिला राज असल्याकारणामुळे वैजापूर तालुक्यातील महिला सरपंच ,उपसरपंच ,ग्रामसेवक सदस्य या महिलांना जर काही काम असले तर मिस्टर सभापती व उपसभापती त्यांच्याकडे कसे सांगता येईल? हा प्रश्न पडतो मॅडमच्या मिस्टर सोबत आपल्या गावातील महिलांचे विषय कसे शेअर करता येईल हा प्रश्न पडतो. यामध्ये प्रमुख मुद्दा असा येतो की वैजापूरचे गटविकास अधिकारी हे फक्त आपल्या अँटी चेंबरमध्ये दोघांसोबत चर्चा करतात. या कारणामुळे महिला राज्य अस्तित्वात आहे का नाही? असे निदर्शनास येते यामुळे जनतेला वाटते मना सारखा आनंद कुणामुळे मोकाट फिरतो ही चर्चा......... या विषयासंदर्भात वैजापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोकाटे साहेब यांच्या सोबत चर्चा केली तर त्यांनी सांगितले हा प्रश्न त्यांना विचारा
Friday, November 26, 2021

वैजापूर पंचायत समिती चा कारभारी कोण मिस्टर सभापती का उपसभापती का सर्व मोकाट?
Tags
# वैजापूर
Share This
About Kiran Rajput
वैजापूर
Labels:
वैजापूर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment