वैजापूर ता,२८
येथील मौलाना आझाद विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी हस्तलिखित संसद भवन फळ्यावर रेखाटले,चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, व वक्तृत स्पर्धा, निबंध स्पर्धा या सर्व बाबीतून संविधान च्या विविध कृती सादर करून गौरी राऊत ने आपल्या हस्तलिखित उद्देशिकेचे लिखान करून सामूहिक वाचन केले व डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, या प्रसंगी न,प, चे नगरसेवक दशरथ
धोंडिरामसिंह राजपूत यांनी राज्यघटना व डॉ,आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली,धोंडीराम राजपूत यांनी विद्यार्थ्यांना आदर्श व कर्तव्यदक्ष नागरिक बनून देश,कुटुंब, व समाजाप्रती आपले आदर्श कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले,या प्रसंगी मुख्याध्यापक जी,जी,राजपूत,बी,बी,जाधव,संदीप शेळके,नीता पाटील,राजश्री बंड, सुवर्णा बोर्डे पाटील,ज्योती दिवेकर,लता सुखासे,सुनिता वसावे ,श्री रावकर,या शिक्षकांनी सहभाग नोंदवून भारतीय संविधान गौरव
दिन साजरा केला,श्री, राजपूत यांनी डॉ,आंबेडकरांच्या सर्वधर्मसमभाव वर कविता सादर केली,
No comments:
Post a Comment