वैजापूर पंचायत समितीवर वर्चस्व कोणाचे राष्ट्रवादी का शिवसेना?प्रश्न जनतेला, भाजप- काँग्रेस कोमात. - Vaijapur News

Breaking

Wednesday, December 1, 2021

वैजापूर पंचायत समितीवर वर्चस्व कोणाचे राष्ट्रवादी का शिवसेना?प्रश्न जनतेला, भाजप- काँग्रेस कोमात.

वैजापूर पंचायत समितीवर वर्चस्व कोणाचे राष्ट्रवादी का शिवसेना?प्रश्न जनतेला, भाजप- काँग्रेस कोमात.            पंचायत समिती हा शब्द आल्यानंतर  खेड्यांची नाळ जोडणारा एक समूह म्हणजे पंचायत समिती याची व्याख्या हीच करता येते .परंतु वैजापूर पंचायत समिती मध्ये कोणत्या पक्षाची सत्ता आहे हे ओळखून विरोधात कोण आहे हेच गणित समोर ठेवून राजकीय पक्षाचे पदाधिकारी काम करतात परंतु सामान्य जनतेचे हेलपाटे कोण बघतो या लोकांना कधीच कळले नाही . सामान्य जनतेला कधीच कळतच नाही परंतु सामान्य ग्रामीण व्यक्ती ती महिला असो किंवा पुरुष जर वैजापूर पंचायत समिती मध्ये आपले एखादे काम घेऊन आला तर त्याला हेच कळत नाही की राष्ट्रवादी काँग्रेसचे केबिन मध्ये जायच ? का शिवसेनेचे केबिनमध्ये जायच   या कारणामुळे तो व्यक्ती तो नागरिक वैजापूर पंचायत समिती चे पूर्ण चक्कर लावून घरी जातो तेव्हा त्याला प्रश्न पडतो की वैजापूर पंचायत समितीवर वर्चस्व कोणाचे

No comments:

Post a Comment