अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा
निमित्त वैजापूर शहर व तालुक्यातील सर्वत्र ठिकाणी,सर्वत्र धार्मिक स्थळी सोमवार(ता,२२)रोजी , रामरक्षा, हनुमान चालिसा ,प्रभू रामचंद्र यांची आरती,श्रीगणेशआरती गात व,महाप्रसाद वाटप करून
फटाक्यांची आतषबाजी करीत तसेच धार्मिक स्थळावर विद्युत रोषनाई व पणत्याच्या रांगा प्रज्वलित करीत रामभक्तांनी"जय श्रीराम"जय सियाराम, सियावर रामचंद्र की जय अशा घोषणा देत अयोध्या राम उत्सव , वैजापुरातील सर्व मंदिरात साजरा केला,संकट मोचन मंदिरा बाहेर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम (लाईव्ह)दाखवण्यात येत होता,तर रामभक्त हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या
संख्येने जमले होते, येथील मोंढा मार्केट मधील राममंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली होती, आरती प्रसंगी विश्वस्त सुरेश तांबे,भगवान तांबे,तसेच माजी नगरसेवक गणेश खैरे,स्वप्नील जेजुरकर, डॉ,प्रीती भोपळे,सुप्रिया व्यवहारे,अनिता तांबे,किरण व्यवहारे,अशोक आप्पा पवार,धोंडीरामसिंह राजपूत,श्री कुलकर्णी, श्री,बसवेकर,श्री ,पाटणी,विष्णू जेजुरकर,पुरोहित अशोक पैठणे गुरुजी,महाराष्ट्र पत्रकार संघ अध्यक्ष दीपक बरकसे,व मराठी पत्रकार संघ सचिव किरणसिंह राजपूत उपस्थित होते,,या मंदिरास आमदार रमेश बोरनारे,डॉ, दिनेश परदेशी, तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके, भाजपा तालुका अध्यक्ष नारायण कर्डक,शहर प्रमुख पारस घाटे,दिनेश राजपूत,सभापती रामहरी जाधव, प्रशांत कंगले,दशरथ बनकर,शैलेश चव्हाण,बजरंग मगर,गोकुळ भुजबळ,गौरव दौडे, हेमंत संचेती,यांच्या सह अनेक भक्त भाविक रात्री बारा पासूनच फटाके फोडत उत्सव साजरा करीत होते,पुरो�
[22/01, 14:56] Thakur SIR: हित चंद्रकांत कुलकर्णी,अशोक पैठणे,हरीश लालसरे यांनी प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची विधिवत पद्धतीने केली,(फोटो कॅप्शन- मोंढा मार्केट मधील श्री ,राममंदिरात आरती नंतर-डावीकडून सुरेश तांबे, अशोक पवार,सचिन राजपूत
No comments:
Post a Comment