वैजापूर नगर पालिकेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती - Vaijapur News

Breaking

Tuesday, January 23, 2024

वैजापूर नगर पालिकेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती


वैजापूर ता,२३
भारतीय आझाद हिंद सेनेचे संस्थापक व "तुम मुझे खून दो,--मै तूम्हे आझादी दुगा"या  राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रभक्ती  चे पाईक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना येथील नगर परिषद कार्यालयात पालिकेचे मुख्याधिकारी  तथा प्रशासक भागवत बिघोत(राजपूत)यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला,या प्रसंगी प्रथम श्री बिघोत यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, स्वच्छता दूत तथा माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत,व जेष्ठ
नागरिक बबनराव क्षीरसागर,से,नि, पोलीस अधिकारी सोपानराव निकम  यांनीही ही पुष्प अर्पण करून अभिवादन केले, या प्रसंगी जयपालसिंह राजपूत, विष्णू आलूले, अभियंता श्री चिमटे,श्री ,मोदानी,वाल्मिक शेटे ,भाग्यवंत यांनीही अभिवादन केले,(फोटो कॅप्शन-नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करतांना श्री ,भागवत बिघोत,धोंडीरामसिंह
राजपूत,बबनराव क्षीरसागर, जयपाल राजपूत )

No comments:

Post a Comment