क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त
येथील महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरात शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना बुधवार(ता,०३)रोजी एकत्रित येऊन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन केले,धोंडीरामसिंह राजपुत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना उपस्थितिताना संबोधित केले की,सावित्रीबाई फुले यांचे कार्य समुद्रातील "दीपस्तंभ"सारखे आहे,शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन,विधवा यांचे पुनर्वसन, मुलींची शाळा,व शेतकरी व्यथा अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी व थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी समाज कार्य करून महिलांना स्वाभिमानी जीवन जगण्याचा मार्ग दर्शवला ,या प्रसंगी माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते व समता परिषदचे काशिनाथ शेठ गायकवाड,ओबीसी चे अध्यक्ष दशरथ बनकर,बाबासाहेब गायकवाड,जयमाला वाघ, मेजर गौतम गायकवाड, माजी नगरसेविका सुनंदा माळी, प्रकाश माळी, स्वप्नील जेजुरकर,राजेश गायकवाड,दिलीप अनर्थे,शाहीर अशोक बागुल,संजय
बोरनारे,श्रीमती पवार,केशव आंबेकर, अशोक देवकर,मोती वाघ,रतीलाल गायकवाड,ऋषी जुंधारे,मंजुषा ढाकरे,अण्णासाहेब ठेंगडे,साहेबराव पडवळ,मनीष गणवीर,शशिकांत भालेराव, अशोक आप्पा पवार,संजय अभंग कमलेश आंबेकर,अनिता तांबे,शिवलिंग साखरे सह शहर व ग्रामीण भागातील तळा गळातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते,सुत्र संचलन जगन गायकवाड यांनी केले,(फोटो कॅपशन-सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करताना जयमाला वाघ,दशरथ बनकर, काशिनाथ शेठ गायकवाड, धोंडीरामसिंह राजपूत, मेजर गौतम गायकवाड, कुमोद जेजुरकर,स्वप्नील जेजुरकर व इतर)
No comments:
Post a Comment