वैजीनाथ वाचनालयात पुस्तक प्रदर्शन आयोजित करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन - Vaijapur News

Breaking

Wednesday, January 3, 2024

वैजीनाथ वाचनालयात पुस्तक प्रदर्शन आयोजित करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

वैजापूर 
येथील नगरपालिकेच्या वैजीनाथ व वाचनालयात बुधवार(ता,०३)रोजी  शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या१९३व्या जयंती निमित्त पुस्तक प्रदर्शन आयोजित करून त्यांच्या प्रतिमेला मुख्याधिकारी तथा
प्रशासक भागवत बिघोत (राजपूत)  यांनी व जेष्ठ नागरिक बबनराव क्षीरसागर ,इकबालसिंह पंजाबी यानी पुष्पहार अर्पण करून प्रथम अभिवादन केले,सहायक मुख्याधिकारी राहुल साठे,भांडरपाल वाल्मिक शेटे,माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत, तालुका कलाकार संघ चे अध्यक्ष बाबासाहेब  गायकवाड,नगरसेवक राजेश गायकवाड,पर्यवेक्षक एम, आर,गणवीर,स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, ग्रंथपाल सहायक गुलाबराव गायकवाड,संजय राजपूत,साहेबराव पडवळ,दिलीप अनर्थे,अण्णासाहेब ठेंगडे,शाहीर अशोक बागुल,सेवा निवृत्त पोलीस अधिकारी सोपानराव निकम, प्रवीण
देशपांडे,जगन गायकवाड,व नगर पालिकेचा कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते, सूत्र संचलन धोंडीराम राजपूत यांनी केले ,एम आर,गणवीर यांनी आभार मानले(फोटो कॅप्शन-सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून पुस्तक प्रदर्शन उदघाटन करताना पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत (राजपूत)धोंडीराम राजपूत, राहुल साठे,गणवीर,गायकवाड व वाचक वर्ग)
 

No comments:

Post a Comment