वैजापूर मराठी पत्रकार संघ कार्यकारिणी२०२४----२०२५ ची नूतन कार्यकारिणी ची निवड - Vaijapur News

Breaking

Saturday, January 6, 2024

वैजापूर मराठी पत्रकार संघ कार्यकारिणी२०२४----२०२५ ची नूतन कार्यकारिणी ची निवड


वैजापूर ता,०६
मराठी वृत्तपत्र चे पाया रचणारे दीपस्तंभ दर्पणकार 
बाळ शास्त्री जांभेकर यांना दर्पण दिनी शनिवार (ता,०६) येथील वैजीनाथ वाचनालयात वाचक वर्ग व पत्रकारांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला,वैजापूर पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष सुनिल त्रिभुवन व महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा वैजापूर चे अध्यक्ष दीपक बरकसे यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम सुरू झाला या प्रसंगी जेष्ठ पत्रकार घनश्याम वाणी, दिगंबर गायकवाड, भानुदास धामणे,धोंडीरामसिंह राजपूत, समीर लोंढे यांनी बाळ शास्त्री अभ्यंकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले,धोंडीराम राजपूत यांनी दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर व दर्पण  वर्तमान पत्र बाबत माहिती दिली,दिगंबर गायकवाड यांनीही अभिवादन करून विचार व्यक्त केले,या प्रसंगी सुनील त्रिभुवन यांनी वर्ष२०२४-२०२५या वर्षासाठी वैजापूर मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार भानुदास धामणे यांचे नाव सुचविले ,धामणे यांच्या नावाला अनुमोदन धोंडीराम ठाकूर यांनी दिले व टाळ्याच्या गजरात धामणे नाव अधिकृत झाले,तर उपाध्यक्ष-अशोक बोराडे,विलास म्हस्के,सचिव ---किरणसिंह राजपूत ,कार्याध्यक्ष ---रियाजुद्दीन शेख, सहसचिव--
कमलाकर रासने,कोषाध्यक्ष --समीर लोढे ,सल्लागार--
मकरंद कुलकर्णी,सुनिल त्रिभुवन, धोंडीरामसिंह ठाकूर
,छाया चित्रकार----विलास  रमैय्या,महिला प्रतिनिधी
---भारती कदम(महिला अध्यक्ष) ,ज्योती हंगे, ज्योती सोमवंशी,सदस्य-सर्वश्री-घनश्याम वाणी, दिगंबर गायकवाड, नानासाहेब सावंत,दीपक बरकसे शांताराम मगर,शैलेश खैरमोडे, गौरव धामणे गोरख पवार
विशाल त्रिभुवन,किशोर साळुंके,ललित काथवटे,सुयोग्य वाणी,काकासाहेब  पडवळ, जीवन पठारे,अजयसिंह राजपूत,विजय त्रिभुवन,श्री वाघ,भाऊसाहेब जगताप, पत्रकार उपस्थित होते,वाचनालय प्रमुख एम,आर,गणवीर, गुलाब गायकवाड, संजय राजपूत,प्रवीण देशपांडे यांनी सर्व पत्रकारांना गुलाब पुष्प देऊन  व नव्या कार्यकारिणी चे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले,या बैठकीत पत्रकार संघाच्या पत्रकार भवनला "जागा  मागणी' व बांधकाम करून देण्यासाठी न, प,कार्यालय व आमदार कडे मागणी करावी असा ठराव घेण्यात आला,
सूत्र संचलन धोंडीराम राजपूत यांनी केले आभार किरण राजपूत यांनी मानले,(फोटो कॅप्शन-वैजापूर तालुका मराठी पत्रकार संघाची  नूतन कार्यकारिणी यांचा सत्कार व जमलेले शहर व तालुक्यातील पत्रकार

No comments:

Post a Comment