राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त शुक्रवार(ता,१२)रोजी येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी तथा प्रशासक भागवत बिघोत (राजपूत) यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला,आरंभी गट नेते तथा ओबीसी चे
जिल्हाध्यक्ष दशरथ बनकर यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ,स्वच्छता दूत तथा सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ,प्रशासक भागवत बिघोत राजपूत, उप मुख्याधिकारी राहुल साठे यांनी ही पुष्प अर्पण करून अभिवादन केले, कार्यालयीन कर्मचारी वाल्मिक शेटे,जयपालसिंह राजपूत, वैद्यकीय अधिकारी डॉ,सविता निकाळे, निर्मला जाधव,मंजिरी खैरे,सौ,सिरसाट,पी,एम, मुळे, मयूर मोदाणी,आर,आर,पवार, संतोष रत्नपारखी, विनोद शिनगारे, संजय भालेराव,भरत खुडे इत्यादी कर्मचारी यांनीही अभिवादन केले,(फोटो कॅप्शन-अभिवादन करतांना दशरथ बनकर,भागवत बिघोत, राहुल साठे,धोंडीराम राजपूत, वाल्मिक शेटे)
No comments:
Post a Comment