शिवस्वराज्य बहुउदेशीय संस्था ,पुनतगाव च्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात कार्यरत ५१व्यक्तींना महाराष्ट्रचा गुणगौरव पुरस्कार -२०२४देऊन नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे रविवार(ता.११)
रोजी सन्मानित करण्यात आले,महाराष्ट्र शासनाचे दोन
मानाचे शासकीय पुरस्कार मिळालेले ठा, धोंडीराम-सिंह राजपूत यांचा विशेष सन्मान करून त्यांनाही महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, सदरील पुरस्कार राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे१४वे वंशज श्रीमंत संभाजीराव जाधव(सिंदखेडराजा), नागेबाबा
प्रतिष्ठान चे सुभाष गायकवाड,संस्थेचे संस्थापक समाज भूषण संजय रामभाऊ वाघमारे,सचिव सौ,ताईसाहेब संजय वाघमारे, सेवा निवृत्त मंडळ अधिकारी अशोकराव पवार, पत्रकार संघ सचिव किरणसिंह राजपूत, सौ,काळे यांच्या हस्ते धोंडीरामसिंह राजपूत यांना प्रदान करण्यात आला, सूत्र संचलन भोसले यांनी केले आभार संजय वाघमारे यांनी मानले,धोंडीरामसिंह राजपूत श्री क्षेत्र देवगड येथे प्रति साईबाबा म्हणून ची भूमिका पार पाडून त्यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला,(फोटो कॅप्शन
धोंडीरामसिंह राजपूत संभाजी राजे यांच्या हस्ते
पुरस्कार स्वीकारताना)
No comments:
Post a Comment