येथील नाभिक समाजाच्या वतीने संत श्रेष्ठ सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार(ता,३०) रोजी इंगळे गल्लीतील संत सेना महाराज समाज मंदिरात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले, माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी,दशरथ बनकर,उल्हास ठोंबरे,विशालशेठ संचेती,शैलेश चव्हाण,सोनू राजपूत, व समाज कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी संत सेना महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून अभिवादन केले व आरती ही त्यांच्या द्वारे सम्पन्न झाली, धोंडीराम राजपूत यांनी संत सेना महाराज यांच्या जीवन कार्यावर भाषण केले,उत्सव समिती अध्यक्ष मोरेश्वर अनर्थे, उपाध्यक्ष अनिकेत अनर्थे, सचिव पवन विश्वासू ,सहसचिव सतीश अनर्थे,इंद्रजित जाधव यांनी उपस्थितांचे शाल अर्पण करून स्वागत केले,प्रास्ताविक रवी अनर्थे यांनी केले .या प्रसंगी गणेश दाजीबा अनर्थे,रघुनाथ अनर्थे,महेश जाधव,शिवाजी अनर्थे,दत्तात्रय अनर्थे,अनिल अनर्थे यांनी सहभाग नोंदविला, श्री विश्वासू यांनी संत सेना महाराज यांच्या जीवन कार्यावर गीत सादर केली,( फोटो कॅप्शन-डॉ,दिनेश परदेशी,विशालशेठ संचेती,दशरथ बनकर,शैलेश, व उल्हास ठोंबरे)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment