तालुक्यातील खंडाळा येथील जय श्रीराम गणेश मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम श्री गणेशोत्सव निमित्त आयोजित केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून रविवार(ता,१५)रोजी
रक्तदान शिबिर आयोजित केले होते ,या खंडाळा येथील राकदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला,या प्रसंगी पोलीस स्टेशनच्या वतीने परीक्षण समिती चे
अध्यक्ष ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी रविवार(ता,१५) रोजी रक्तदान शिबिराला भेट देऊन
युवकांच्या या उस्फुर्त प्रतिसाद बद्धल तसेच या मंडळाच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रम
बद्धल त्यांचे कौतुक केले ,वृक्षारोपण, गरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता, व्यसन मुक्तता बाबत जन जागृती करण्याचे आवाहन केलं व रक्तदात्याना प्रमाण पत्र वितरित केले.छत्रपती संभाजीनगर येथील दत्ताची भाले रक्त पेढी मार्फत रक्त संकलन करण्यात आले,या प्रसंगी या रक्त पिढीचे आप्पासाहेब सोमासे, मंडळाचे अध्यक्ष प्रणव भावसार
उपाध्यक्ष आनंद वेळांजकर,अजय जाधव,ओम जंगम,दिनेश भालेराव, निलेश घोडेकर,तेजस जाधव,निखिल भावसार,रक्तपेढीचे आप्पासाहेब, वर्षा
भुमरे,नैना जाधव,आजीनाथ बडक यांच्या सह रक्तदाते
बाळासाहेब शिंदे व मंडळ पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला,(फोटो कॅपशन -रक्तदात्याना प्रमाण पत्र देतांना धोंडीराम राजपूत, आप्पासाहेब सोमासे,रक्तदाते बाळासाहेब शिंदे व मंडळ सदस्य)
No comments:
Post a Comment