गणेश विसर्जन मिरवणूकित अर्ध सैनिक बलाच्या सेवानिवृत्त जवाणांनी केला बंदोबस्त. - Vaijapur News

Breaking

Wednesday, September 18, 2024

गणेश विसर्जन मिरवणूकित अर्ध सैनिक बलाच्या सेवानिवृत्त जवाणांनी केला बंदोबस्त.

*वैजापूर -गणेश विसर्जन मिरवणूकित अर्ध सैनिक बलाच्या सेवानिवृत्त जवाणांनी वैजापूर शहरात केला पोलीस बंदोबस्त ऑल इंडिया सेंट्रल एक्स पॅरामिलीट्री वेलफेअर असोसिएशन वैजापूर महाराष्ट्र चे सचिव गौतम गायकवाड, सेवानिवृत्त CRPF, यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री. श्याम सुंदर कौठाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने - डॉ.आंबेडकर चौक, मारोती मंदिर,टिळक रोड, महाराणा प्रताप चौक,जामा मज्जीद या वेगवेळ्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था, तसेच शांतता राखण्यासाठी, स्थानिक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्त केला,तरी सर्वत्र  कोणतेही अनुचित  घटना घडल्या नाहीत. वैजापुरात  शांततेत गणपती विसर्जन झाले , याप्रसंगी   स्थानिक पोलीस, SRP चे जवांन तसेच   ऑल इंडिया सेंट्रल एक्स पॅरामिलीट्री वेलफेअर असोसिएशन, वैजापूर, महाराष्ट्र चे जनरल सेक्रेटरी सोपान देवकर , रामदास चाटे,  सोपान गाढे, नितीन त्रिभुवन , संदीप थोरात, नाना गव्हाणे  संतोष दुशिंग , भास्कर गायकवाड,से.गृहरक्षक,पोलीस अंमलदार दादासाहेब गायकवाड,ASI कासोदे , पो. अं.ज्ञानेश्वर मेटे, ढगे मेजर,बिट जमादार, शांतता समिती सदस्य धोंडीराम सिंह राजपूत ,तहसीलदार सुनील सावंत,नगर परिषद  मॅडम, उपजिल्हाधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड , अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवर, डॉ. दिनेश परदेशीं, मर्चंट बँकेचे विशाल  संचेती,सौरभ संचेती, स्वयं सेवि संघ यांनी देखील आप आपल्या परीने महत्वपूर्ण सेवा दिली..

No comments:

Post a Comment