पु,दत्तगिरीजी महाराज यांचे वैकुंठगमन - Vaijapur News

Breaking

Monday, October 14, 2024

पु,दत्तगिरीजी महाराज यांचे वैकुंठगमन


वैजापूर ता,१४
येथील श्री दत्तगिरीजी आश्रमचे  संत व प,पु,वैराग्यमूर्ती जगतगुरू जनार्दन स्वामी महाराज
यांचे प्रमुख शिष्य प,पु,स्वामी दत्तगिरीजी महाराज यांचे सोमवार(ता,१४)रोजी सायंकाळी ६-२२वाजता
वैकुंठगमन झाले, वैकुंठगमन समयी त्यांचे वय ९०वर्षे
होते, श्री.दत्तगिरी आश्रम येथे" ते "वर्ष१९९९पासून सेवारत होते.मंगळवार (ता,१५)रोजी सकाळी१०-००वाजताअंतिम विधी श्री .दत्तगिरी आश्रमात होणार आहे.तत्पूर्वी त्यांच्या पार्थिवाची अंतिम यात्रा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येवला नाका येथून सकाळी ९-००वाजता  सुरू होईल व दत्तगिरी आश्रमात सकाळी १०-००वाजता समाधी विधी होईल.(फोटो कॅप्शन-वैकुंठगमन कै,प,पु,दत्तगिरी
महाराज, वैजापूर)

No comments:

Post a Comment