भारतीय सैन्य दलात जवान म्हणून निवड झालेल्या वैजापूरच्या रोहित सीताराम गावडे चा भव्य सत्कार - Vaijapur News

Breaking

Monday, October 21, 2024

भारतीय सैन्य दलात जवान म्हणून निवड झालेल्या वैजापूरच्या रोहित सीताराम गावडे चा भव्य सत्कार


वैजापूर ता.२१
येथील धनगर समाजातील गावडे परिवारातील तरुण युवक रोहित सीताराम गावडे यांची भारतीय सैन्य दलात  निवड झाल्या प्रित्यर्थ त्यांच्या मित्र परिवाराने व समाजाने त्यांचा सोमवार(ता,२१)रोजी भव्य सत्कार व गौरव सोहळा येवला रस्त्या लगत  असलेल्या गावडे
वस्तीवर मोठ्या उत्साहात  केला.कार्यक्रच्या अध्यक्ष स्थानी सेवा निवृत्त प्राध्यापक एस, पी,चव्हाण होते,प्रमुख पाहुणे म्हणून भारत करिअर अकॅडमी  पडेगाव  संभाजीनगरचे  अमोल कवडे,व शुभम आल्हाड,वैजापूरचे सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, एक्स पॅरॅमिलिट्री चे सचिव गौतम गायकवाड,दीपक साळुंके,
श्री ,के,बी,साळुंके, साबेर खान,विश्वजित परदेशी यांची  प्रमुख उपस्थिती होती.भारत करिअर अकॅडेमी 
चे अमोल कवडे आणि शुभम आल्हाड यांनी रोहित चे वडील सीताराम गावडे, व आई सौ,अलका गावडे
व रोहित गावडे यांचा सत्कार केला,बापू गावडे, धोंडीराम राजपूत,गौतम गायकवाड यांनीही रोहित चा गौरव केला.शहराच्या विविध भागातून आलेले सोन्याबापू गावडे,बाबासाहेब गावडे, दीपक साळुंके,गोरख गावडे,सोपानराव वाणी,श्री,नाईकवाडी
व रोहित च्या सर्व मित्र परिवाराने रोहित चा सत्कार केला,भारत करिअर अकॅडेमी चे विद्यार्थी वर्गाने ही रोहित चा सत्कार केला.राजपूत, चव्हाण,शुभम आल्हाट, गौतम गायकवाड,साबेरखान  यांची समयोचित भाषणे झाली.या प्रसंगी ललीत गावडे,गिता
राम गावडे, संतोष गावडे,गोरख गावडे,पोपट भोसले, बाबुराव घोडके, यांच्या सह शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते(फोटो कॅप्शन -- भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या रोहित गावडे
यांच्या आई सौ,अलका गावडे,सीताराम गावडे यांचे अभिनंदन करतांना भारत करिअर अकॅडमी चे अमोल कवडे शुभम आल्हाट,धोंडीराम राजपूत,श्री,चव्हाण)

No comments:

Post a Comment