राजपूत/परदेशी समाजाच्या जेष्ठ नागरिक कलाबाईमाणिकसिंह राजपूत यांचे दुःखद निधन - Vaijapur News

Breaking

Sunday, November 24, 2024

राजपूत/परदेशी समाजाच्या जेष्ठ नागरिक कलाबाईमाणिकसिंह राजपूत यांचे दुःखद निधन


वैजापूर -ता,२५
येथील राजपूत /परदेशी समाजाच्या जेष्ठ नागरिक सौ, कलाबाई माणिकसिंह राजपूत(सिसोदिया) यांचे वयाच्या ८६व्या वर्षी रविवार(ता,२४)रोजी राहत्या घरी
दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी उशिरा अंतिम संस्कार करण्यात आले.या प्रसंगी जेष्ठ नागरिक ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत,राजुसिंह राजपूत, धिरजसिंह राजपूत (येवला) सेवा निवृत्त प्राचार्य डॉ,व्ही,एन, ढाकरे,सावनसिंह राजपूत,खुशालसिंह राजपुत,गोकुलसिंह राजपूत, चेतन राजपूत,पदनसिंह राजपूत(खांबाला) ,सतपाल राजपूत,विजयसिह फौजी यांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.त्यांच्या मागे पती ,तीन विवाहित मुले व दोन मुली असा परिवार आहे.राजपूत समाजाचे जेष्ठ सदस्य माणिकसिंह किसनसिंह राजपूत यांच्या त्या अर्धांगिनी(पत्नी)होत, तर सेवा निवृत्त अधिकारी राजेंद्र माणिकसिंह राजपूत यांच्या त्या मातोश्री होत,(फोटो-कै,सौ ,कलाबाई माणिकसिंह राजपूत, वैजापूर).

No comments:

Post a Comment