येथील नगर पालिका वाचनालयात रविवार (ता,०८)
रोजी संत श्रेष्ठ संतांजी जगनाडे महाराज यांना जयंती निमित्त वाचकवर्गने अभिवादन केले.रोटेगाव चे
माजी सरपंच जेष्ठ वाचक भीमराव थोरात यांनी संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेला प्रथम पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,वाचक नितीन शिंदे,मंगेश भालेराव व संजय राजपूत यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.जेष्ठ वाचक साहित्यिक धोंडीरामसिंह
राजपूत यांनी संताजी जगनाडे महाराज याच्या जीवन
कार्यावर प्रकाश टाकला शेवटी ग्रंथालय सहाय्यक संजय राजपुत यांनी आभार मानले(फोटो कॅप्शन-संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन करतांना वाचक वर्ग)
No comments:
Post a Comment