राष्ट्रसंत स्वच्छतादूत संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील संत गाडगेबाबा समाज मंदिरात सकल धोबी-परीट सेवा मंडळाच्या वतीने दुपारी १२-००वाजता विविध कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले.हभप हरिनाथ महाराज ढंगारे
यांचे प्रवचन,प्रति गाडगेबाबा यांची कृतीयुक्त स्वच्छता व त्याचे महत्व,जेष्ठ नागरिक धोंडीराम सिंह राजपूत यांनी व्यक्त केले.देविका हौसारे यांचे गायन व उपस्थिताना महाप्रसाद वाटप असे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. शेवटचीआरती डॉ,दिनेश परदेशी, नगराध्यक्ष शिल्पा परदेशी,नगरसेवक प्रकाश चव्हाण,शैलेश चव्हाण,शिवसेना तालुका प्रमुख सचिन
वाणी , अकील शेख रमेश हाडोळे ,हरिनाथ ढंगारे महाराज ,अमोल गायकवाड,आसाराम निकम यांनी केली,तर कार्यक्रम आरंभ आ,बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे,शिवसेना शहर प्रमुख पारस घाटे, युवा सेना चे श्रीराम गायकवाड, श्रीकांत साळुंके,आमीरअली,सुलभाताई भोपळे, अशोक पवार खंडाळकर,से,नि, पोलीस अधिकारी सोपानराव निकम,ऍड देवदत्त पवार,ऍड,सचिन जानेफळकर बी,एम,चव्हाण,बापूसाहेब गावडे, भगवान भोपळे, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आरंभ झाला.कार्यकर्म सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले आभार एस, डी, त्रिभुवन यांनी मानले.धोबी परीट सेवा संघाचे सर्वश्री अमोल गायकवाड,एस, डी,त्रिभुवन,आसाराम निकम,सुखदेव गायकवाड, आबा त्रिभुवन, रविंद हौसारे,अजिनाथ आहेर,भागीनाथ निकम, सचिन राऊत यांनी सहभाग नोंदविला व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.अमोल गायकवाड, सुखदेव गायकवाड, सोपान निकम व आसाराम निकम यांनी यांनी सहभाग नोंदविला,(फोटो कॅप्शन ;-संत गाडगे बाबा यांच्या यांच्या प्रतिमेला अभिवादन करत�
No comments:
Post a Comment