येथील नगर पालिकेच्या वैजीनाथ वाचनालयात उप मुख्याधिकारी राहुल साठे यांच्या उपस्थितीत शुक्रवार
(ता,०६)रोजी विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनी वाचक वर्गाने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.ग्रंथपाल एम.आर.गणवीर यांनी प्रास्ताविक केले.जेष्ठ वाचक बबनराव क्षीरसागर, जेष्ठ बाल साहित्यिक ठा,धोंडीरामसिंह राजपूत,सहाय्यक गुलाबराव गायकवाड,संजय राजपूत, यांच्यासह वाचक वर्ग यांनी डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून ,महामानवाला अभिवादन केले.(फोटो कॅप्शन-अभिवादन करतांना उपमुख्याधिकारी राहुल साठे, धोंडीराम राजपूत,व एम.आर. गणवीर व वाचक वर्ग)
No comments:
Post a Comment