दिव्यांगांची हेळसांड थांबवा,त्यांना दिव्यांग प्रमाण पत्र
तात्काळ द्यावे,दिव्यांगांचे केंद्र व,राज्य सरकार यांनी अनुदान वाढवावे, विविध कार्यालये,व समाज तसेच कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना सन्मानाने वागवावे,त्यांना दिव्यांग म्हणून हीन लेखू नये,त्यांना स्वावलंबी करण्यासाठी शासनाने त्यांच्या क्षमतेप्रमाणे उद्योग, व्यवसाय व नोकरी द्यावी आदी मागण्या येथील सामाजिक कार्यकर्ते व राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व पदमश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार देऊन सन्मानीत केलेले जेष्ठ नागरिक ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी मंगळवार(ता,०३)या जागतिक दिव्यांग दिन वैजापूरातील दिव्यांग शंकर दगडू सोनवणे(पाटील गल्ली),संजय सोळसे,व शेख मूनवर(संकट मोचन मंदिर समोर बसणारे) यांचा सन्मान व सत्कार करतांना केले,या समयी ऍड,एस, आर,रोठे,सेवा निवृत
मंडळ अधीकारी अशोकआप्पा पवार, सुधाकर साळुंके,खंडाळकर,दत्तात्रय जगताप, दीपक शेळके, संजय टिळेकर,जगन गायकवाड यांची उपस्थिती होती.(फोटो कॅप्शन-- ३ डिसेंम्बर ,या जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग व्यक्तींचा शाल हार,व आर्थिक सहाय्य देऊन सन्मानित करताना धोंडीरामसिंह राजपूत, अशोक पवार, दत्तात्रय जगताप).
No comments:
Post a Comment