वैजापूरात सर्व रोग निदान व उपचार शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद - Vaijapur News

Breaking

Sunday, June 8, 2025

वैजापूरात सर्व रोग निदान व उपचार शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद


वैजापूर ता,०९
स्व.डॉ.अनिल.व्ही. जोशी  यांच्या स्मरणार्थ  रविवार(ता,०८)रोजी येथील पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयात मोफत सर्व रोग निदान व उपचार
शिबीर घेण्यात आले.या शिबिरात छत्रपती संभाजीनगर सिगमा रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स सर्वश्री
डॉ,सुबोध सोळुंके,डॉ.सोमु सोमवंशी,डॉ.अभिजित ,डॉ,सोनल लाठी,डॉ.शरद,तसेच वैजापूरचे डॉक्टर्स यांनी रुग्णांची मोफत तपासणी करून रुग्णांना योग्य औषधी व सल्लाही दिला. या प्रसंगी कानाने दिव्यांग रुग्णांना मोफत श्रवण यंत्र ,व नेत्र रुग्णांना मोफत चष्मे ही वाटप करण्यात आले.आयोजक सचिन जोशी डॉ.अश्विन जोशी, ऍड,समीर जोशी,  यांनी आपले पिताश्री  स्व.अनिल जोशी यांच्या स्मरणार्थ हे शिबिर आयोजित केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज कार्यकर्ते मेजर सुभाषचंद्र संचेती होते.तर उदघाटक
डॉ.राजीव डोंगरे, माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी, सौ,शिल्पा परदेशी, जिल्हा भाजपा सरचिटणीस दशरथ बनकर,राजूसिंह राजपूत,उपनगराध्यक्ष साबेरखान,भगवान तांबे,प्रकाश चव्हाण,डॉ,सुभाष शेळके,डॉ.नितेश शहा, चेअरमन प्रशांत कंगले,प्रकाश शेठ बोथरा,सुरेश तांबे,विजय वेद, इम्रान कुरेशी, शमीम सौदागर,मौलानानाजीम ,शकुंतला संचेती उपस्थित होते,प्रथम स्व,डॉ,अनिल जोशी व कै,विष्णुपंत जोशी यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक छोटी सिया जोशी यांनी केले,त्यांना ऍड समीर जोशी यांनी सहाय्य केले.सूत्र संचलन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले तर आभार डॉ, अश्विन जोशी यांनी मानले.राजेंद्र लालसर,सुधीर लालसरे,रोहित जोशी,आरती जोशी, श्रीमती ज्योती जोशी,परिमल पोंदे.लॅब चे श्री पवार,विजय जोशी,अशोक पवार, संतोषी भालेराव,
रत्नमाला कुलकर्णी, तसेच ब्राह्मण युवक सभा,महादेव मंदिर मित्र मंडळ,शिवम,व स

No comments:

Post a Comment