श्री.विठ्ठल-रुख्मिनी व महादेव शिवलिंग मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा सम्पन्न - Vaijapur News

Breaking

Sunday, June 8, 2025

श्री.विठ्ठल-रुख्मिनी व महादेव शिवलिंग मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा सम्पन्न


वैजापूर ता,०९
येथील लाडवाणी गल्लीतील मंदिरात रविवार(ता,०८)रोजी तीन दिसस विधिवत पूजा करून श्री.विठ्ठल-रुख्मिनी व महादेव शिवलिंग मूर्तींची प्राणप्रतिष्ठा पुरोहितांच्या मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली.या निमित्ताने हभप संजय महाराज जगताप(भऊरकर)यांचे प्रवचन व उपस्थित भक्त भाविकांना महाप्रसाद प्रदान करण्यात आला.  या प्रसंगी रायते ता,येवला येथील आश्रमचे प्रेमनाथ महाराज,दत्तगिरी आश्रमचे हभप ज्ञानानंद गिरीजी महाराज  यांनीही मंदिराला भेट दिली.याप्रसंगी श्री. विठ्ठल -रुख्मिनी मंदिर समितीचे पदाधिकारी सर्वश्री
माजी नगरसेवक रामदास टेके,मुकुंद शेठ दाभाडे,माजी उपनगराध्यक्ष दीप टेके,मुकुंद शेठ दाभाडे,सामाजिक कार्यकर्ते  धोंडीरामसिंह राजपुत सुहास सोनदे,गणेश अनर्थे,दीपक आहेर,महेश
 अशोकराव डांगरे,धीरज वर्मा,दिनेश घोलप,शीतल रोजेकर,विशाल टेके,अक्षय टेके,संतोष बोथरा,योगेश वर्मा शुभम लाडवानी.प्रकाश शेठ बोथरा,अरुण आंबेकर, गुरुदत्त आंबेकर, शैलेश पोंदे,समीर लोंढे,गौरव दौडे,जितेंद्र पवार,श्रावण चौधरी,विलास
रामैय्या,प्रकाश शेठ बोथरा,अशोक पवार खंडाळकर,सुरेश टेके,गोविंद दाभाडे,यांनी भक्त भाविकांना महाप्रसाद वाटपासाठी सहकार्य केले.कार्यक्रम सूत्र संचलन धोंडीराम राजपूत यांनी केले आणि दीप टेके यांनी  सर्वांचे आभार मानले.(फोटो कॅप्शन -मन प्रसन्न करणाऱ्या श्री .विठ्ठल-रुख्मिनी मूर्ती व महादेव शिवलिंग मूर्ती व भक्त भाविक) 

No comments:

Post a Comment