साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिन निमित्त शुक्रवार(ता,१८)रोजी लाडगाव रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला शहरातील सर्व थरातील नागरिकांनी सकाळी साडे दहा वाजता एकत्र येऊन पुष्पहार व पुष्प अर्पण करीत सामूहिक अभिवादन केले.माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी,शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पा, साळुंके, युवा सेनेचे श्रीकांत साळुंके,नगरसेवक वसंत त्रिभुवन, मधुकर त्रिभुवन,बबनराव त्रिभुवन,शैलेश चव्हाण,सोनू राजपूत, सामाजिक कार्यकर्ते ठा.धोंडीरामसिंह राजपूत,आबा जेजुरकर,दिलीप अनर्थे,कडू त्रिभुवन, कैलास त्रिभुवन, बाळू पवार, अविनाश त्रिभुवन,रवी पगारे,ऋषीकेश त्रिभुवन, विशाल त्रिभुवन, सागर पेटारे,राहुल त्रिभुवन, नामदेव त्रिभुवन, प्रदीप आस्वले,संदीप गरुड यांनी पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा उपस्थितीतांनी जय घोष ही केला,या प्रसंगी शहरातील सर्व थरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो कॅप्शन-अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना डॉ,दिनेश परदेशी,मधुकर त्रिभुवन, सोनू राजपूत,धोंडीराम राजपूत, बबन त्रिभुवन)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment