वैजापूर/संभाजीनगर ता,१४
महाराष्ट्र शासनाने समाजसेवेबद्धल दोन मानाचे पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार व पदमश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार देऊन सन्मानित केलेले वैजापुरचे जेष्ठ साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत यांचा विशेष सत्कार व गौरव
संभाजीनगर येथे राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठाण
च्या वतीने मराठवाडा विभागाचे अप्पर विभागीय आयुक्त खुशालसिंह राजपूत(गोलवाल) यांच्या हस्ते रविवार(ता,१३)रोजी विशेष समारंभात करण्यात आला. या प्रसंगी मराठवाडा विभाग आयुक्त जीतेंद्रजी
पापळकर यांची विशेष उपस्थिती होती.अध्यक्ष प्रतिष्ठा ण अध्यक्ष तोताराम बहुरे,डॉ,भगवानसिंग डोभाळ
वैजापूर पालिकेचे प्रशासक भागवत बिघोत राजपूत, विजयसिंह बहुरे,सुभाष महेर यांची उपस्थिती होती.(फोटो कॅप्शन-धोंडीरामसिंह राजपूत यांचा विशेष सत्कार करतांना मान्यवर)
No comments:
Post a Comment