वैजापूर ता,२२
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना,देवेंद्रजी फडणवीस
यांच्या वाढ दिवस निमित्त वैजापूरातील भगवान महावीर रुग्णालयात मंगळवार(ता,२२) रोजी आयोजित महारक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन या सामाजिक कार्याला भरभरून सहकार्य करीत सामाजिक बांधिलकी जपली.भाजपा च्या वतीने आयोजित या महारक्तदान शिबिराला माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी,हेडगेवार बँक चेअरमन प्रशांत कंगले,गोकुळ भुजबळ,संदीप ठोंबरे, नगरसेवक शैलेश चव्हाण,राजेश गायकवाड, कैलास पवार,सुरेश तांबे,धनंजय धोर्डे, गौरव दौडे,गोरख काळे, शैलेश पोंदे,प्रेम राजपूत,शुभम राजपूत,विनोद राजपूत,सन्मित खनिजो,समाज कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत,तसेच महिला पदाधिकारी जयमालाताई वाघ,अनिता तांबे गायकवाड वैशाली पवार, स्वरूपा इंगळे,शीतल राजपूत,उज्वला शेटे,विद्या घाटे,ज्योती आंबेकर,प्रीती बांठिया,नर्स निर्मला जाधव बोरगे, अशोक गाडेकर यांनी सहभाग नोंदवून सहकार्य केले,सदरील रक्तदान संकलन छत्रपती संभाजीनगर
येथील दत्ताजी भाले रक्तपेढी यानी संकलित केले या रक्तपेढीचे आप्पासाहेब सोमासे यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात मोठा सहभाग नोंदविला.या रक्तदान शिबिरात उपसरपंच वेणूनाथ रावसाहेब बागुल या रक्तदात्याने आरंभी रक्तदान केले,धनंजय धोर्डे यांनीही रक्तदान आरंभी केले या पेढीचे आप्पासाहेब सोमासे यांनी यांनी मोठा सहभाग घेतला.(फोटो कॅप्शन-रक्तदाते यांना प्रमाणपत्र देतांना डॉ,दिनेश परदेशी)
तमी
No comments:
Post a Comment