वैजापूर तहसीलदार सुनील सावंत यांचा सत्कार - Vaijapur News

Breaking

Wednesday, August 13, 2025

वैजापूर तहसीलदार सुनील सावंत यांचा सत्कार

वैजापूर ता,१२
येथील तहसीलदार सुनील सावंत यांनी महसूल विभाग,निवडणूक विभाग,तसेच महसूल सप्ताह निमित्त च्या विविध उपक्रमात उत्कृष्ट कार्य केल्या बद्धल जिल्हाधिकारी श्री .स्वामी यांनी त्यांना प्रशस्ती
पत्र देऊन सन्मानित केले.या पार्श्वभूमीवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी. एन.
मोरे,जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने धोंडीरामसिंह राजपूत व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय च्या वतीने डॉ.गुरुनाथ इंदूरकर यांनी सुनील सावंत यांचा  नुकताच  सत्कार केला.या प्रसंगी एम.टी.सिरसाट ,बापू वाळके,श्री चौधरी यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment